ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये शाहिदच्या पत्नीचा ग्लॅंमरस लूक; पाहा फोटो
मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी कपल शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटली असली तरीही, दोघांमध्ये तसंच प्रेम पाहायला मिळत. इतकंच नाही तर दोघांच्या वयात १४ वर्षांचा फरक आहे. पण तरीही या कपलने आपल्या रोमँटिक केमिस्ट्रीने संपूर्ण बी-टाऊनमध्ये खळबळ उडवून दिली आहे. नुकतंच मीराने तिचे काही फोटो आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो पाहून चाहते
खरंतर, मीराने वाइन कलरचा चमकदार ट्रान्सपरंट जंपसूट परिधान केला आहे. ज्यावर अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ब्लेझर देखील घातला आहे. अभिनेत्री दिवसेंदिवस हॉट आणि बोल्ड होत आहे. ज्यामुळे ती सध्या खूप लाइमलाइटमध्ये असते. इतकंच नाही तर मीराने सोशल मीडियाच्या जगात एक खास स्थान निर्माण केलं आहे. जिथे ती तिला प्रत्येक अपडेट देत असते. मग ते वर्कआउट असो किंवा फॅमिली. इतकंच नाही तर फॅशन दिवा असण्यासोबतच मीरा कपूर एक चांगली आई देखील आहे, जी आपल्या मुलांच्या संगोपनावरही खूप लक्ष देते.
लूकबद्दल बोलायचं झालं तर मीराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हातात काळ्या रंगाचा क्लच घेतला आहे. तिने एका हातात घड्याळ घातलं आहे. याशिवाय, अभिनेत्रीने लाल लिपस्टिकसोबत न्यूड मेकअप केला आहे. काळ्या हिल्स कॅरी केल्या आहेत. तिने तिच्या केसांचा बन बनवला आहे. जो तिला सुपर क्लासी लुक देत आहे.
ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये शाहिदच्या पत्नीचा ग्लॅंमरस लूक; पाहा फोटो
