Dipali Nevarekar
-
-
मुंबई : सरकारने ज्येष्ठ नागरिकांनादेखिल सबसिडी सोडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला ज्येष्ठ नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दिल्ली : फिरोजशहा कोटला मैदानावर आज भारत श्रीलंका कसोटी सामन्याचा तिसरा दिवस अनेक कारणांनी गाजला.
मुंबई : चेहरा नियमित स्वच्छ केला,आहाराचं पथ्यपाणी सांभाळलं तरीही अनेकांच्या चेहर्यावर अॅक्नेचा त्रास सातत्याने वाढतो.
मुंबई : पॉर्न इंड्स्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेली सनी लिओनी हे नाव आता भारतीयांच्या ओळखीचं झालं आहे.
मुंबई : शेखर कपूर हे नाव बॉलिवूडमध्ये फारच प्रसिद्ध आहे. पण लवकरच शेखर कपूर बॉलिवूडमधून थेट चीनी सिनेमांकडे आपला मोर्चा वळवणार आहेत.
दिल्ली : भारत श्रीलंकेदरम्यानचा तिसरा कसोटी सामना दिल्लीच्या कोटला मैदानात सुरू आहे.
मुंबई : भारत -श्रीलंकेदरम्यान आज तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू झाला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर सतत अॅक्टीव्ह असतो.
मुंबई : कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा आज गोव्यामध्ये विवाह संपन्न झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती.
मुंबई : पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषध -गोळ्या किंवा अॅन्टासिडची आवश्यकता नसते.