वनिता कांबळे
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकसाठी मतदान पार पडले. मतदानादरम्यान सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का असा AI सर्व्हे काही दिवसांपूर्वी घेण्यात आाला होता.
Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे ते निकालाकडे.
Sindhudurga Fly Boarding : हवेच्या दाबावर समुद्राच्या पाण्यावर तरंगण्याचा अनुभव म्हणजे फ्लायबोर्डिंग (Fly Boarding).
Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला. अजित पवारांनी भाजपसोबत का गेलो याचं कारण सांगितलंय.
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पडतोय. एका हॉटेलमध्ये तब्बल 2 कोटींचं घबाड सापडलंय.
Mumbai-Navi Mumbai Water Taxi: नवी मुंबईत विमानाचं लवकरच टेक ऑफ होण्याची शक्यता आहे.
CEO Death Threats : कोणताही व्यवसाय यय़स्वी होण्यासाठी सहकार्य करणारे कर्मचारी हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. प्रत्येक ठिकाणी कामाच्या वेळा तसेच कामाचे स्वरुप ठरलेले असते.
NASA Moon Mission: चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न लवकरचं प्रत्यक्षात साकारणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने नवं मून मिशन हाती घेतेले आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणंच विधानसभा निवडणुकीतही शिवसेना कुणाची हा वाद पुन्हा रंगलाय.